
सोबत दिलल्या हवास्थितीदर्शक नकाशाची पहाणी करुन खालील प्रश्नांची उत्तरे लिहा.
Q. No. 01 अ) जास्त व कमी वायुभाराचे प्रदेश सांगा
जास्त वायुभार वायुभार मिलीबारमध्ये
अरबी समुद्र व बंगालचा उपसागर 1010
कमी वायुभार 994
ब) खाली दिलेल्या स्थानांजवळ किती वायुभार आढळतो
Cherrapunji 998
Kokata 996
Bangalore 1008
Mumbai 1004
Cochin 1010
Jodhpur 998
Allahabad 996
Channai 1008
Q. No. 02 खालील ठिकाणी आढळणारी आकाशस्थ्िाती नमूद करा
Srinagar 1/8 ढगाळ
Panji 7/8 ढगाळ
Jodhpur 1/2 ढगाळ
Nagpur ¾ ढगाळ
Cochin ½ ढगाळ
Channai पूर्ण ढगाळ
Q. No. 03 खालील ठिकाणी आढळणारा वा-याचा वेग व दिशा सांगा
Panji पूर्वेकडून पश्चिमेकडे 10 नॉटस्
Bangalore ईशान्येकडून नैऋत्येकडे 05 नॉटस्
Mumbai पूर्वेकडून पश्चिमेकडे 10 नॉटस्
Vishakhapatnam ईशान्येकडून पश्चिमेकडे 20 नॉटस्
Q. No. 04 सागरस्थितीत आढळणारा फरक त्या स्थानांचा नावांसह नमूद करा
Cochin अती/जास्त खवळलेला समुद्र
Chennai मध्यमस्थितीतील समुद्र