
सोबत दिलेल्या हवास्थितीदर्शक नकाशाची पहाणी करुन खालील प्रश्नांची उत्तरे लिहा.
Q. No. 01 अ) जास्त व कमी वायुभाराचे प्रदेश सांगा
जास्त वायुभार प्रदेश सांगा - मध्य प्रदेश
कमी वायुभार प्रदेश सांगा – अरबी समुद्र
ब) खाली दिलेल्या स्थानांजवळ किती वायुभार आढळतो
Cochin 1012
Bangalore 1016
Shrinagar 1020
Nagpur 1018
क) नकाशात सर्वात जासत वायुभार 1020 मिलीबार असून सर्वात कमी वयुभार 1010 मिलीबार आहे
Q. No. 02 खालील ठिकाणी आढळणारी आकाशस्थ्िाती नमूद करा
Madras 1/2 ढगाळ
Panji 1/8 ढगाळ
Manglor ¾ ढगाळ
Imphala 1/8 आकाश
Mumbai निरभ्र
Kolkatta निरभ्र
Simla निरभ्र
Jodhapur 1/8 ढगाळ
Q. No. 03 खालील ठिकाणी आढळणारा वा-याचा वेग व दिशा सांगा
Madras नैऋत्येकडून ईशान्येकडे -- नॉटस्
Bangalore पूर्वेकडून पश्चिमेकडे 05 नॉटस्
Nagpur अग्नेयकडून वायव्येकडे 05 नॉटस्
Mumbai नैऋत्येकडून ईशान्येकडे 05 नॉटस्