
हवा स्थितीदर्शक नकाशा 30 एप्रिल 2000 Weather map 30 April 2000
सोबत दिलेल्या हवास्थितीदर्शक नकाशाची पहाणी करुन खालील प्रश्नांची उत्तरे लिहा
Q. No. 01 अ). जास्त व कमी वायुभाराचे प्रदेश सांगा
वायुभार प्रदेशाचे स्थान वायुभार मिलीबारमध्ये
जास्त वायुभार अरबी समुद व 1008
बंगालचा उपसागर
कमी वायुभार मध्यप्रदेश 998
ब) खालील स्थानांजवळ किती वायुभार आढळतो
1) Delhi 1002
2) Kolkata 1004
3) Panji 1004
4) Cochin 1006
5) Srinagar 1002
6) Channai 1004
7) Mumbai 1004
8) Hyderabad 1002
Q. No. 02 खालील ठिकाणी आढळणारी आकाशस्थिती नमूद करा.
Shrinagar पूर्णता ढगाळलेले
Panjai 5/8 आकाश ढगाळलेले
Kolkatta पूर्णता ढगाळलेले
Nagpur 5/8 आकाश ढगाळलेले
Cochin पूर्णता ढगाळलेले
Shimla पूर्णता ढगाळलेले
Q. No. 03 खालील ठिकाणी आढणारा वा-याचा वेग व दिशा सांगा
Panji दक्षिणेकडून वायव्येकडे 10 नॉटस्र्
Bangalor नैऋत्ये कडून पूर्वेकडे 05 नॉटस्र्
Mumbai दक्षिणेकडून वायव्येकडे 10 नॉटस्र्
Vishakhapatnam उत्तरेकडून दक्षिणेकडे 10 नॉटस्र्
Q. No. 04 सागस्थितीत आढळणारा फरक त्या स्थानांच्या नावांसह नमूद करा
Mumbai शांत समुद्र
Cochin थोडासा बदल झालेला समुद्र
Channai मध्यम स्थितीतील समुद्र
Vishakhpatnam थोडासा बदल झालेला समुद्र