
सोबत दिलेल्या हवास्थितीदर्शक नकाशाची पहाणी करुन खालील प्रश्नांची उत्तरे लिहा.
Q. No. 01 अ) जास्त व कमी वायुभाराचे प्रदेश सांगा
जास्त वायुभार वायुभार मिलीबारमध्ये
अरबी समुद्र व बंगालचा उपसागर 1014
कमी वायुभार 1008
ब) खाली दिलेल्या स्थानांजवळ किती वायुभार आढळतो
Jodhhpur 1010
Kolkata 1012
Delhi 1012
Hyderabad 1010
Bangalore 1010
Allahabad 1012
Cochin 1012
Q. No. 02 खालील ठिकाणी आढळणारी आकाशस्थ्िाती नमूद करा
Srinagar 1/2 ढगाळ
Taipur पूर्ण ढगाळ
Kolkatta 5/8 ढगाळ
Jaipur निरभ्र आकाश
Nagpur ¾ ढगाळ
Simla 1/8 ढगाळ
Q. No. 03 खालील ठिकाणी आढळणारा वा-याचा वेग व दिशा सांगा
Cochin ईशान्येकडून नैऋत्येकडे -- नॉटस्
Jaipur पश्चिमेकडून पूर्वेकडे 05 नॉटस्
Mumbai अग्नेयकडून वायव्येकडे -- नॉटस्
Kolkata नैऋत्येकडून ईशान्येकडे 05 नॉटस्
Q. No. 04 सागरस्थितीत आढळणारा फरक त्या स्थानांचा नावांसह नमूद करा
Veraval शांत समुद्र
Andaman शांत समुद्र