top of page

 लोकसंख्या वितरण

उत्तर भारतीय मैदान, त्रिभूज प्रदेश आणि किनारी मैदाने येथे हिमालय काही ईशान्य कडील राज्ये, पश्चिमेकडील राज्ये आणि दक्षिणेकडील अंतर्गत जिल्हे मध्ये भारतातील राज्ये पश्चिमेकडील राज्ये आणि दक्षिणेकडील अंतर्गत जिल्हे मध्ये भरतातील राज्यांपेक्षा जास्त लोकसंख्ये प्रमाण आहे.  लोकसंख्येचे वितरण हे पर्यावरणीय स्थितीमधील विविधतेमूळे खूपच असमान आहे. लोकसंख्येचे वितरण हे पर्यावरणीय स्थितीमधील विविधतेमुळे खूपच असमान आहे. नदयांची खोरी, त्रिमुजप्रेदश आणि किनारी मैदानी भागांमध्ये लोक केंद्रित झाले आहेत जंगले पर्वतीय प्रदेश आणि वाळवंटामध्ये विरळ लोकवस्ती आहे. महाराष्ट्रात मात्र बहूतेक लोकसंख्या शहरी भागात केंद्रीत झालेली पहावयास मिळते.

ग्रामीण नागरी लोकसंख्या

        महाराष्ट्र हे भारतातील सर्वात जासत नागरीकरण झालेले राज्य आहे 1942 मध्ये फक्त्‍ 21.1 टक्के लोकसंख्या नागरी होत परंतु नंतरच्या ६० वर्षाच्या काळात म्हणजे 2001 मध्ये ती जवळजवळ दुप्पट झाली महाराष्ट्राची नागरी लोकसंख्या वाढ ही एकंदर देशाच्या नागरीवाढीपेक्षा वेगाने होत आहे.

        भारतामध्ये सर्वत्र आढळणा-या विषम नागरीकरणांचा प्रभाव राजयामध्येही दिसून येतो. हे प्रामुख्याने केंद्रित औदयोगिक विकासामुळे असून महाराष्ट्राच्या नागरी योजनेमध्ये ते स्पष्टपणे दिसते. भारताच्या नागरी भागाचे चित्र पाहिलयास तेथेही चार मोठया शहरांचे वर्चस्व  असल्याचे दिसते, जसे मुंबई कोलकत्ता दिल्ली चेन्नई इत्यादी मुंबई शहर आणि उपनगर ठाणे आणि पुणे हा नागरी भाग मिळून एकूण 52 टक्के राज्यातील नागरीकरणाचा भाग आहे.

 

      ५७ टक्के लोकसंख्या ग्रामीण भागात राहते राज्यातील ग्रामीण लोकसंख्या ही 35665 खेडयामध्ये राहते. सिंधूदुर्ग, रत्नांगिरी गडचिरोली, बुलढाणा मिळून राज्यातील नागरी लोकसंख्या 10 टक्के आहे महाराष्ट्रातील नागरी विकास अभ्यासावरुन हे लक्षात येते की हा प्रदेश नगरे किंवा नागरी संस्कृतीसाठी ओळखला जात नव्हता. काही बंदरे शहरे पूर्वी अस्थिवात होती. राजयातील संपूर्ण नागरी रचना पाहिलयास त्यावर वासहतावादाचा प्रभाव दिसून येतो. त्यानंतर त्यावर नंतच्या औद्योगीक विकासावर प्रभाव पडतला जलसिंचनाची सुरुवात आणि नागदी पिकांचया विकासामुळे (कापूस, ऊस)अनेक बाजारपेठांची केंद्रे विकसित झाली

 

      रेल्वेमुळे काही शहरांचा विकास वाढला आहे.

      महाराष्ट्रात बराचसानागरी विकास हा मुंबई आणि मुंबईच्या सभोवताली केंद्रित झाला आहे. आणि मुंबई – पूणे च्या केंद्रभागावरील अक्षावर झाला आहे. लोकसंख्येच केंद्रीकरण मोठया शहरात करणे ही प्रवृत्ती आहे.

bottom of page