महाराष्ट्रातील लोकसंख्येची व्यवसायनुसार रचना
देशाच्या व्यावसायिक संरचनेचा संदर्भ म्हणजे लोकसंख्या वितरण होय
महाराष्ट्रातील व्यवसाय साधारणपणे प्राथमिक, माध्यमिक आणि तृतीयांश महणून वर्गीकृत आहेत.
प्राथमिक उपक्रमांमध्ये शेती पशुपालन, वनीकरण मासेमारी खाणकाम आणि उत्खनन इत्यांदीचा समावेश आहे.
दुय्यम उपक्रमामध्ये मॅन्युफॅक्चरिंग इंडस्ट्री, बिल्डिंग आणि कन्स्ट्रक्शन वर्क इत्यादिंचा समावेश होतो
तृतीय व्यवसायात वाहतूक, संचार वाणिज्य , प्रशासन आणि इतर सेवांचा समावेश आहे.
व्यवसायाची संरचना आणि महाराष्ट्रराज्य यांच्या आर्थिक विकासादरम्यान एक घटट संबंध आहे
आर्थिक विकासाचा उच्च स्तर सहसा नियोजनयुक्त सापेक्ष वाढीशी संबंधीत असतो. दुस-या शब्दांत आर्थिक प्रगतीमुळे रोजगाराच्या स्थितीतचा परीणाम गुंतवणूकीत वाढ होते.
महाराष्ट्राची व्यवसायिक संरचना ही 1972-73 पासून ते 2004-2005 पर्यंत बदलेली आहे
महाराष्टाच्या व्यवसायाच्या उपलबध आकडेवारीवरुन असे आढळून आले आहे की शेतीमध्ये काम करणा-या कामगारांची संख्या 1972 ते 1973 या काळात ७४ टक्यांनी घटली आहे तर 2011 ते 2015 या दरमयान हि टक्केवारी 61 टक्कयापर्यंत घटलेली आहे म्हणजेच व्यवसायातील कामगारांची घट हि या कालावधीत 56 टक्के आहे
औद्योगीक क्षेत्रात काम करणा-या कामगारांचा विचार करता हि संख्या 2004-०५ पासून वाढलेली पहावयास मिळते जी आज 2015 या वर्षाच्या मिळणा-या आकडेवारीवरुन हि संध्या २४ टक्कयापर्यंत वाढलेली पहावयास मिळते.
एकंदरीत 2004 पासून 2015 पर्यतच्या प्राथमिक, व्दितीय आणि तृतीय व्यवसायांचा विचार करता प्राथमिक व्यवसायातील शेती कामगारांची असणारी संख्या पूर्णतहा घटलेली आहे आणि व्दितीय आणी तृतीया क्षेणीतील औद्योगीक कामगारांची संख्या वाढलेली पहावयास मिळते.