शेतीचे प्रदेश
१ कोकण या प्रदेशात मुंबई, ठणे ,पालघर, रायगड, रत्नांगिरी आणि सिंधूदुर्ग हे जिल्हे आहे या जिल्हयात खालील पिके घेतली जातात
भात, ज्वारी, नाचणी,वरई,तूरडाळ,भुईमुग, तीळ, अंबा, आमसूल नारळ, मिरची सुपारी हि पिके घेतली जातात
२ पश्चीम महाराष्ट् या विभागात पुणे, सातारा, सांगली,सोलापूरआणि कोल्हापूर हे जिल्हे आहेत या जिल्हयात खालील पिके घेतली जातात
भात, गहू ज्वारी, मका बाजरी नाचणी, वाटाणा, वरई, ऊस, द्राक्षे, मिरची, कापूस, भुईमूग, तबाखू हळद, इत्यादी
३ नाशिक खान्देश विभाग या विभागात नाशिक, अहमदनगर, धुळे, जळगांव, नंदूरभार हे जिल्हे आहेत या जिल्हयात खालील पिके घेतली जातात
कापूस, भुईमूग, तीळ, कांदा, द्राक्षे, भात, गहू ज्वारी, बाजरी नाचणी, वरई महा, वाटाणा, तूरडाळ, मिरची, कापूस भुईमूग, तीळ कांदा, द्राक्षे हि पिके घेतली जातात.
४ मराठवाडा या विभागात औरंगाबाद, जालना,बीड, परभणी, हिंगोली, उस्मानाबाद, लातूर, नांदेड, हे जिल्हे येतात या विभागत खालील पिके घेतली जातता.
गहू, ज्वारी, मका, बार्ली, वाटाणा, तूरडाळ, कापूस, भुईमूग, द्राक्षे केळी आणि गळिताची घान्ये
५ विदर्भ या विभागात अमरावती, बुलढाणा, अकोला, यवतमाळ, वाशिम, नागपूर, वर्धा, चंद्रपूर गडचिरोली भंडाळरा आणि गोंदीया या जिल्हयात खालील पिके घेतली जातात.
भात, ज्वारी, गहू, बाजरी, मका, डाळी, मिरची,ऊस,कापूस केळी, हळद आणि गळीताची धान्ये
शेतीच्या समस्या
(१) वैशिष्ट्यपूर्ण उपजिवीकेचे साधन.
* महाराष्ट्रातील शेती ही उपजिवीकेचे साधन आहे.
* उत्पादक आणि शेतकरी पिकांचे उत्पादन हे कुटंूबाच्या उदरनिर्वाहासाठी करतात.
(२) लहान आकार आणि शेतीक्षेत्राचे विभाजन.
* वारसा हक्कामुळे, उपलब्ध जमीनीचे विभाजन आणि सामाजिक संस्कृतिक, आणि आर्थिक
घटक शेतीच्या विभाजनास कारणीभूत आहेत.
* लहान क्षेत्र हे आर्थिक दृष्ट्या फायदेशीर नसते.
(३) लोकसंख्येचाअतिरिक्त ताण.
* या कारणामुळे जमिनीस अतिशय मागणी आहे.
* अगदी लहानात लहान जमिनीचा तुकडासुध्दा मशागतीखाली आणला पाहिजे.
(४) बी - बियाणे.
* चांगल्या प्रतिचे बी-बियाण हे विषेशत: लहान आणि किरकोळ शेतकर्यापर्यत चांगल्या बियाणांची
किंमत जास्त असल्यामुळे दुर्देवाने पोहचतच नाहीत.
(५) अपुर्या सिंचनाच्या सुविधा -
* महाराष्ट्रात विस्तृत आणि मोठ्या प्रमाणात पुरेशा सिंचनाच्या सुविधा उपलब्ध झाल्या नाहीत.
(६) मशागतीखाली विस्तृत क्षेत्र असूनही प्रति हेक्टरी उत्पन्न हे महाराष्ट्रात कमी आहेत.
(७) तंत्रज्ञानाचा शेती क्षेत्राचा विकास झालेला नाही
(८) शेती हे पांरपरिक माध्यम :
* अजूनही शेतकरी अशास्त्रीय शेती पध्दती वापरतात जुनी शेती हत्यारे आणि साधनांचा
वापर करतात.
* निकृष्ट प्रतिचे बीयाणे वापरतात
* खते आणि किटकनाशकाच्याशिवाय केलेल्या शेतीत कमी उत्पादनास कारणाभूत ठरते.
* महाराष्ट्रातील मृदा ही कमी दर्जाची आणि खडकाळ आहे.
* महाराष्ट्रातील नद्या ह्या हंगामी स्वरुपाची आहेत.
* बैभरवशाचा पर्जन्य -
* शेतीतील पाण्यासाठी महाराष्ट्रातील बरेचशे शेतकरी हे पावसावर अवलंबून आहेत.
* ते पावसाच्या दयेवर असतात म्हणून कधी अतिवृष्टी नंतर आलेला पूर कारणीभूत ठरतो.
* दुसर्या बाजूस अनियमित पर्जन्य कधीकधी दुष्काळी परिस्थिती निर्माण करतो ज्यामुळे राज्यातील शेती क्षेत्रात बर्याच समस्या निर्माण होतात.
(१२) मृदा धूप
* कोकण किनारपट्टीवर जेथे भरपूर पाऊस पडतो. नैसर्गिक वनस्पती मृदा धूपेमुळे वाहून
जातात किंवा नष्ट होतात.
* मृदेची सुपीकता काही ठिकाणी धोक्याच्या पातळीपर्यत खाली आली आहे, ज्यामुळे बर्याचश्या
पीकांचे उत्पादन कमी झाले आहे.
(१३) गरिबी
* ही एक प्रमुख व महाराष्ट्रातील शेती विकसातील गंभीर समस्या आहे.
* शेतकरी अजूनही कौटूंबीक कर्जाच्या ओPयाखाली दबला आहे. म्हणूनच त्याना सुधारित
शेती सामुग्री किंवा बी-बियाणे वापरणे परवडत नाही.
(१४) पीक सुरक्षा
* पर्जन्याचा अभाव, पुर, दुष्काळ किंवा रोगाच्या पसरलेल्या पीकांवरील कीड अश्या विविध
कारणामुळे शेतीत झालेल्या नुकसानीस कोणतीही सुरक्षा नाही.
(१५) शेतजमीनीचे आणि मृदेचे प्रदूषण
* याशिवाय मृदेची धूप, जमिती आणि मृदा ही दूषित द्रव्याच्या संसर्गामुळे प्रभावित झाली आहे.
मानवाच्या क्रियामुळे जमिन किंवा मृदा प्रदूषित झाली आहे.
* शेती, औद्योगिकरण आणि खाणकाम या क्रिया जमिन आणि मृदेच्या प्रदूषणास कारणीभूत
ठरल्या आहेत.