वाहतूकीच्या संदर्भातील महाराष्ट्रराज्याची भूमीका
१) महाराष्ट्र हे भारतातील शाश्वत विकासात अग्रेसर असून आणि औद्योगिक विकासासाठी पोषक वातावरण निर्माण करणे
2) मैत्रीपूण किंवा पोषक औद्योगिक धोरणे, अतिशय उत्तम पायाभूत सुविधा आणि अतिशय चांगल्या उत्पादनक्षम कुशल असलेले मानवी संसाधन यामुळे हे एक मुख्य आवडते उत्पादन, क्षेत्र व आयात आणि निर्यात सेवा देणारे क्षेत्र बनविणे
3) महाराष्ट्राचे हे भारतातील एकूण उत्पन्नापैकी जे १३ टक्के योगदान आहे ते वाढविणे
4) असे पहाण्यात आले की ६४.१४ टक्के लोक हे शेती त्याच्याशी निगडीत जोडधंद्याशी अवलंबून आहेत. जवळजवळ ४६टक्के राज्याचे एकून उत्पन्न हे उद्योगधंदयातून आलेले आहे यात शेती आणि त्यावर आधारीत उद्योगात वाढ करणे
5) महाराष्ट्राचे राज्यातील एकूण उत्पन्न १२.९८ टक्के भारताच्या एकूण उत्पन्नाच्या २०१४-मध्ये होते जे इतर राज्यापेक्षा सर्वाधिक आहे.
6) मुंबई, ठाणे, पुणे हा महाराष्ट्रातील महत्वाचा औद्योगिक पट्टा आहे. ह्या पट्ट्यातून राज्याच्या एकून उत्पन्नापैकी ६० टक्के योगदान आहे. असेच इतर औद्योगीक पट्टे तयार करणे
7) नागपूर, नाशिक, औरंगाबाद, सोलापूर, जळगाव, रायगड, अमरावती, आणि रत्नागिरी या इतर औद्योगिक क्षेत्राच्या विकासाठी पायाभूत सुविधांची उभारणी आणि औद्योगिक विकासासाठीपोषक वातावरण निर्माण करणे असे प्रयत्न केले जात आहेत.